Tuesday, August 14, 2018

लेख क्र 1                                                                                                          दि. 15/08/2018

सर्वप्रथम सर्वाना स्वातंत्र दिनाच्या ह्रार्दिक शुभेच्छा
भारताच्या विकासात  योगदान देण्याच्या उद्देशाने हा लेख लिहीत आहे. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार विविध योजना सादर केल्या जातात. सदर योजनेची माहीती ब-याच जणाना नसते आणि स्किम विषयी माहिती असली तरी त्या साठी मागणी कशी करावी हे माहिती नसते. काही जण वेळे अभावी याचा फायदा घेऊ शकत नाहीत. आज मी या लेखातुन काही सबसिडी स्किम संदर्भात प्राथमिक माहीती करुन देत आहे. त्यानंतर त्याचे अऍप्लिकेशन कसे करावयाचे याची माहिती करुन देणार आहे.

प्र्धानमंत्री किसान संपदा योजना
Scheme for Creation/ Expansion of Food Processing & Preservation Capacities. 
नाशवंत मालाकरीता साठवण व प्रकीया करीता फुड प्रोसेसिंग मंत्रालया कडुन  35 ट्क्के सबसिडी देण्यात येते.
सदर योजनेचा मुळ उद्देश नाशवंत मालाची साठवणुक व प्र्किया उद्योगाला प्रेरणा देणे आहे.
सदर स्किम साठी असणारी पात्रता व आवेदन प्रकिया आपण पुढील लेखामध्ये पाहु.

Asst. Prof. Anand S. Patil
Mob No: 83290 77005
Ph.D. (Pusuing SRTMU Nanded)
M.Com. M.B.A.(Finance) SET (Commerce)